अन्नछत्र मंडळाची नेत्रदीपक प्रगती; भक्तांना उत्कृष्ट सुविधा – वर्षा उसगावकर

अन्नछत्र मंडळाची नेत्रदीपक प्रगती; भक्तांना उत्कृष्ट सुविधा – वर्षा उसगावकर

अक्कलकोट (प्रतिनिधी) – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाची नेत्रदीपक प्रगती होत आहे. भक्तांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देत मंडळाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, भाविकांना उत्तम सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.

यावेळी त्यांनी अन्नछत्र मंडळाच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही असेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.

अन्नछत्र ही स्वामींची दिव्य शक्ती असून ‘अशक्य ते शक्य करतील स्वामी’ तसेच ‘हम गया नही जिंदा है’ या वचनांचा प्रत्यय अन्नछत्र मंडळाच्या कार्यातून येत असल्याचे मत आघाडीच्या मराठी सिने अभिनेत्री Varsha Usgaonkar यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *