सचिन दादा कल्याण शेट्टी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सचिन दादा कल्याण शेट्टी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

अक्कलकोट – अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांचा वाढदिवस नुकताच कल्याण शेट्टी कॉलेजच्या ग्राउंडवर जोरदार उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी रंगारंग कार्यक्रमांतून आपला स्नेह व्यक्त केला. उपस्थितांनी आनंदात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

अक्कलकोट प्रतिनिधी – विठ्ठलराव वाघमारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *