आमदार देवेंद्र कोठे यांनी कार्यकर्त्यांसोबत ऐकली मन की बात!

आमदार देवेंद्र कोठे यांनी कार्यकर्त्यांसोबत ऐकली मन की बात!

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा जनसंवादाचा कार्यक्रम आज झाला. आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या मध्य मंडलात पायोनियर क्लास येथे उपस्थित राहून मन की बात ऐकली.

प्रत्येक मन की बात प्रमाणे याहीवेळी सर्वांनाच आदरणीय मोदीजी यांच्या ‘मन की बात’ मधून मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.

यावेळी माजी महापौर,ज्येष्ठ नेते किशोरजी देशपांडे साहेब, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, माजी नगरसेवक मेघनाथ येमुल,भूपती कमटम, अंबादास बिंगी, दत्ता पाटील सर, दत्तात्रय पोसा, आनंद बिर्रु,यांच्या सह मंडलातील पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *