डॉक्टर भाग्यश्री वैद्य यांना आदर्श योग शिक्षक पुरस्कार आणि त्यांच्या संस्थेला डिवाइन योग अकॅडमी ला आदर्श संस्था असे दोन पुरस्कार मिळाले आहे ,

डॉक्टर भाग्यश्री वैद्य यांना आदर्श योग शिक्षक पुरस्कार आणि त्यांच्या संस्थेला डिवाइन योग अकॅडमी ला आदर्श संस्था असे दोन पुरस्कार मिळाले,
पुणे प्रतिनिधी : डॉक्टर भाग्यश्री वैद्य आणि त्यांच्या संस्थेला (डिवाइन योग अकॅडमी) असे दोन पुरस्कार मिळाले आहे

डिवाइन अकॅडमी गेल्या अनेक वर्षापासून विविध क्षेत्रात सेवा बजावत आहे त्याचं कार्य पाहून पुण्यातील साई सिद्ध योग फाउंडेशन या संस्थेने डिवाइन अकॅडमी चे सर्वेसर्वा डॉक्टर भाग्यश्री वैद्य यांचा अनेक वर्षापासून योग नॅचरोपॅथी उपचार देत आहेत त्यांचे कार्य पाहून साई सिद्ध योग फाउंडेशन त्यांना आणि त्यांच्या संस्थेला मानाचा पुरस्कार दिला आहे,

यावेळी उपस्थित साई सिद्ध योग फाउंडेशनचे संस्थापक – अध्यक्ष डॉक्टर धनंजय जगताप सर, आणि संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष डॉक्टर सुजय एन के , डॉक्टर भाग्यश्री वैद्य, डॉक्टर वैष्णवी, डॉक्टर मोहिनी कुलकर्णी, डॉक्टर उर्वशी अग्रवाल, डॉक्टर बाळा वाघमारे, डॉक्टर भाग्यश्री, डॉक्टर जयदीप सर, योग – शिक्षक ज्ञानेश्वरी जगताप, अंजली मॅडम , सिद्धार्थ सर, गीतांजली मॅडम, बहुसंख्य योगशिक्षक आणि विविध डॉक्टर्स उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *