पुण्यातील काशीबाई नवले इंजिनिअरिंग कॉलेज येथे योग दिन उत्साहात साजरा- डॉ. भाग्यश्री वैद्य

पुण्यातील काशीबाई नवले इंजिनिअरिंग कॉलेज येथे योग दिन उत्साहात साजरा.
पुणे : काशीबाई नवले इंजिनिअरिंग कॉलेज येथे साजरा करण्यात आला. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत अन्न साधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठे महत्त्व मिळाले आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरुवात 21 जून 2015 पासून झाली. या प्राचीन भारतीय पद्धतीला जग मान्यता, जरी मिळाली असली तरी याचा योग अभ्यासाची बिजे लहान वयातच पेरल्यास व्यक्ती म्हणून उत्तम घडेल. योगाच्या निमित्ताने आज जगभर सर्वत्र योगाचे महत्त्व सर्वांना पटले आहे. यावेळी डॉ भाग्यश्री वैद्य म्हणाल्या आपल्याला अभ्यासाबरोबरच योग ही नियमित ठेवल्यास त्याचा फायदा होतो. असे अनेक उदाहरण त्यांनी दिले
यावेळी डिवाइन योग अकॅडमी चे संस्थापक डॉ. भाग्यश्री वैद्य त्यांच्यासमवेत सौ रेणुका महाजन. राजन वैद्य उपस्थित होते.

यावेळी तसेच इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन
येथे योग दिन साजरा करण्यात आला- डॉ. भाग्यश्री वैद्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *