योगाचार्य डॉक्टर धनंजय जगताप यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त केली

पद्मावती इंटरनॅशनल संस्थेतर्फे योगाचार्य डॉ. धनंजय जगताप यांना डॉक्टर रेट पदवी प्रदान.

साई सिद्धी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगाचार्य डॉ जगताप सर यांचे योगा मेडिटेशन या क्षेत्रात अतिशय उत्तम कामगिरी आहे त्यांची गेल्या वीस वर्षांपासून ते या क्षेत्रात प्रॅक्टिस करत आहेत आज पर्यंत त्यांच्या संस्थेमधून दोन ते अडीच हजार स्टुडन्ट शिकून विविध क्षेत्रात काम करीत आहेत त्यांचा असे अनेक विविध क्षेत्रात ते काम करत आहेत सामाजिक, अध्यात्मिक, गोरगरीब विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेतून प्रशिक्षण मोफत देत आहेत या सगळ्याची दखल घेऊन पद्मावती इंटरनॅशनल या संस्थेतर्फे त्यांना डॉक्टर रेट पदवी प्राप्त होत असताना त्यांचे विविध क्षेत्रातून त्यांचं कौतुक होत आहे
लोकसेवा न्यूज महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *