योगाचार्य डॉ. रावसाहेब विठ्ठलराव वाघमारे. यांना वर्थ वेलनेस फाउंडेशन तर्फे आचार्य रत्न सन्मान जाहीर..

योगाचार्य डॉ. रावसाहेब विठ्ठलराव वाघमारे. यांना वर्थ वेलनेस फाउंडेशन तर्फे आचार्य रत्न सन्मान जाहीर..
अक्कलकोट दि.२६ लोकसेवा योगा इन्स्टिट्यूट चे संस्थापक योगाचार्य डॉ. रावसाहेब विठ्ठलराव वाघमारे यांना आचार्य रत्न पुरस्कार देण्यात आला. वर्थ वेलनेस फाउंडेशन यांच्या वतीने सन 2025 साठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आदर्श योग शिक्षक पुरस्कार व महर्षी पतंजली योग अवार्ड मिळाले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन दिल्लीच्या वर्थ वेलनेस फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष
मानसी वाजपेयी, यांनी सन्मानित केल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *