अक्कलकोट :विकास गायकवाड यांचा सांगवी येथे गृहप्रवेश.
यावेळी उपस्थित. लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. विठ्ठलराव वाघमारे
बोरगाव देशमुख ग्रामपंचायत सदस्य मा. बाळकृष्ण बनसोडे साहेब (सामाजिक कार्यकर्ते) विकास गायकवाड साहेब उपस्थित होते…

