अभिनंदन ! 💐अभिनंदन!💐 अभिनंदन! 💐
श्री. महादेव विद्या मंदीर बोरगाव दे
प्रशालेचा SSC(10 वी) मार्च 2023 चा निकाल…..
प्रशालेने ने यशाची परंपरा कायम राखली… प्रशालेचा एकूण निकाल: 100%
कु. अत्तर सानिया हसन ही केंद्रात दुसरी आली आहे
प्रशालेतील प्रथम तीन मानकरी
1) कु.अत्तार सानिया हसन 91.20%
2) कु. कल्याणी लक्ष्मी अमृत 88.20%
3) कु.पाटिल प्रगती नेताजी 87.40%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री विलास अण्णा देशेट्टी साहेब, सचिव श्री किरण घोळसगाव साहेब, संस्थेचे सर्व संचालक, मुख्याध्यापक श्री प्रभाकर बंदीछोडे सर, प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकवर्ग यांनी अभिनंदन केले. 💐
💐💐💐💐💐💐💐