सोलापूर ग्रामीण (पूर्व) भाजपा| सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा

📍सोलापूर ग्रामीण (पूर्व) भाजपा| सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा सोलापूर दि.30-सोलापूर जिल्ह्यात सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेमध्ये पश्चिम महाराष्ट्र सदस्यता नोंदणी संयोजक जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांना भारतीय जनता पक्ष सदस्यता नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मार्गदर्शन केले.या कार्यशाळेसाठी पश्चिम महाराष्ट्र सदस्यता नोंदणी संयोजक जगदीश मुळीक, सोलापूर दक्षिणचे आमदार . सुभाष देशमुख,सोलापूर शहर मध्यचे आमदार . देवेंद्र कोठे, श्री. भरत पाटील, श्री. शशिकांत चव्हाण, श्री. मनिष देशमुख, श्री. योगेश बाचल, श्री. शहाजी पवार, श्री. शंकरराव वाघमारे तसेच मंडळ अध्यक्ष, शहराध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *