लोकसेवा न्यूज

विकासकामाच्या जोरावर आ. कल्याणशेट्टी यांना पुन्हा निवडून द्या — केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन

विकासकामाच्या जोरावर आ. कल्याणशेट्टी यांना पुन्हा निवडून द्या — केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन

तुम्ही दुधनीला भाजपाचा नगराध्यक्ष दिलात नंतर भाजपाचा आमदार निवडलात त्या परिवर्तनासाठी तुमचे अभिनंदन. महाराष्ट्रातील हा पहिला आमदार आहे जो ज्या गावात जात आहे त्या गावात केलेल्या कामाचे पुरावे घेऊन जात आहे. त्यामुळे चांगले काम करणाऱ्या कल्याणशेट्टी यांना निवडून द्या, मी व्यवस्थित निरोप देतो ते मंत्रीही होतील, असे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित संपूर्ण भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते

Exit mobile version