नेहमीच धम्मकार्यात अग्रेसर असणारे धम्मधर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले …

नागपूर प्रतिनिधी:पुज्य भदंन्त डॉ.आंनद कौशल्यायन यांच्या 140व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते बुध्दभुमी महाविहार कामठी रोड नागपुर येथे करण्यात आले.यावेळी भंन्ते प्रज्ञा ज्योती भंन्ते बोधानंद,भंन्ते नागदिपनकर,भंन्ते सत्यशिल महाथेरो,भंन्ते यश,भंन्ते मैत्री महाथेरो श्रीलंका व रिपब्लिकन पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.