प्रयोद देविदास रजपूत यांचे भारतीय वायुसेना बॉईज रेकॉर्ड येथे बॉक्सर उच्चश्रेणी प्रशिक्षण ऑलिंपिक येथे निवड .
पुणे प्रतिनिधी: प्रयोद देविदास रजपूत यांचे भारतीय वायुसेना रेकॉर्ड येथे बॉक्सर उच्चश्रेणी प्रशिक्षण हेतू ऑलम्पिक येथे निवड झाली सांगवी मध्ये बॉक्सिंग ट्रेनिंग मधील काही विद्यार्थी नॅशनल पर्यंत गेली आहेत आहेत यातीलच राजपूत सरांचा एक मुलगा यांचे अंडर नाईटीन मध्ये बॉक्सिंग क्षेत्रामध्ये एअर फोर्स मध्ये सिलेक्शन झालं संपूर्ण सांगवी मध्ये प्रयोद चं कौतुक होत आहे.
त्यानिमित्त भव्य सत्कार समारंभाचा कार्यक्रम बॉक्सिंग अकॅडमी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता .
*लोकसेवा न्यूज नेटवर्क महाराष्ट्र.