ओशो यांचा जन्मदिवस कोरेगाव पार्क मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला
पुणे प्रतिनिधी ओशो यांचा जन्म 11 डिसेंबर 1931 मध्ये मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात झाला यांच्या विचारांमध्ये सुखी जीवनाचे विविध सूत्र धरले आहेत
आध्यात्मिक गुरु आचार्य रजनीश ओशो आपल्या विचार आणि नानासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत ओशो यांचा जन्म 11 डिसेंबर 1931 मध्ये प्रदेशातील रायसन जिल्ह्यात झाला यांच्या विचारांमध्ये सुखी जीवनाचे विविध सूत्र दडलेले आहेत येथे जाणून घ्या ओशोचे असे काही विचार ज्यामुळे तुमचे आयुष्य बदलू शकते….
अर्धवट अपूर्ण ज्ञानासोबत कधीही तुम्ही पुढे चालू असे केल्यास तुम्हाला वाटेल की तुम्ही नाणी आहात आणि शेवटपर्यंत अज्ञानी राहाल.
तुम्ही कोणावरही प्रेम करतात कुठे प्रेम करतात का प्रेम करतात केव्हा प्रेम करतात कसे प्रेम करतात आणि कशासाठी प्रेम करतात त्याला काहीच महत्त्व नाही कारण तुम्ही प्रेम करत आहात हेच पुरेशी आहे.
या जगात मैत्रीचे खरे प्रेम मैत्रीची भावना प्रेमाचे रूप आहे जिथे काही मागितले जात नाही कोणतेही आठ नसते फक्त दिले जाते.
आपल्याला कोणासोबत स्पर्धा करण्याची गरज नाही आपण स्वतः असे आहोत एकदम योग्य आहोत स्वतःला स्वीकारा.
कोरेगाव पार्कमध्ये ओशो यांचा जन्मदिवस ओशोप्रेमी यांनी उत्साहाने साजरा करण्यात केला
सत्संग प्रवचन असे विविध प्रोग्राम ओशोप्रेमी सादर केले
यावेळी विविध देशातील ओशोप्रेमी उपस्थित होते..
