लोकसेवा न्यूज

Lokseva News कडून अधिकृत निवेदन: बातम्यांचा अनधिकृत वापर होत असल्याबाबत स्पष्टीकरण

Lokseva News कडून अधिकृत स्पष्टीकरण

अनधिकृतरित्या बातम्यांचा सोशल मीडियावर वापर होत असल्याबाबत निवेदन

काही व्यक्ती आमच्या “Lokseva News” पोर्टलवरील बातम्या कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजवर अपलोड करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.

आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की अशा प्रकारचा वापर हा पूर्णपणे अनधिकृत असून संबंधित फेसबुक पेजशी “Lokseva News” चा कोणताही संबंध नाही.

Lokseva News मधील सर्व बातम्या व मजकूर हे आमच्या अधिकृत माध्यमांवरच प्रकाशित केले जातात. त्यामुळे वाचकांनी फक्त अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा.

– Lokseva News

या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Exit mobile version