लोकसेवा न्यूज

अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव देशमुख येथील श्री महादेव विद्या मंदिर प्रशालेचे नूतन इमारतीचे मा. जिल्हा परिषद सदस्य आनंद (मालक) तानवडे यांच्या हस्ते भूमिपूजन

अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव देशमुख येथील श्री महादेव विद्यामंदिर प्रशालेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ आज (शनिवार, दि. 27 मे) रोजी मा. जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. आनंद तानवडे मालक सह अन्य मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.
या भूमिपूजन समारंभ प्रसंगी आनंद तानवडे समवेत, बाळासाहेब मोरे मा. विरोधी पक्षनेते पंचायत समिती अक्कलकोट, बोरगाव चे सरपंच सौ विद्या श्याम स्वामी, उपसरपंच अब्दुल पठाण, केंद्रप्रमुख बापू चव्हाण,, भाजप नेते सिद्धाराम किवडे ( सावकार), मौला पठाण मा उपसरपंच, श्याम स्वामी, भाजप नेते वीरभद्र स्वामी, बसवराज कलशेट्टी (चेअरमन) राजू राठोड, अशोक बंदीछोडे (उपसरपंच), अशपाक मुल्ला , अमर परीट, शिवराम पाटील, पैलवान गुंडाप्पा गावडे, विठ्ठलराव वाघमारे ( लोकसेवा प्रतिष्ठान) मोहन काजळे साहेब, अभिजीत पाटील ( पोलीस पाटील) यशवंतराव पाटील, बाळकृष्ण बनसोडे (ग्रामपंचायत सदस्य) दत्तात्रेय पाटील, डॉ. चंद्रकांत सुरवसे, दत्तात्रेय हत्तरके, बळुर्गे ग्रामसेवक, शिक्षक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version