लोकसेवा न्यूज

शिंदे कुटुंबात लग्नाचा जल्लोष; शरद पवारांच्या आशीर्वादाने उजळला विवाहपूर्व सोहळा

मुंबई : देशाचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. सुशीलकुमार शिंदे यांची नात दिया श्रॉफ आणि मिहीर माधवनी यांचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे.
विवाहपूर्व कार्यक्रमांना अनेक मान्यवर उपस्थित राहिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नववधू-दांपत्यास भेट देत त्यांना शुभाशिर्वाद दिले.
“`

Exit mobile version