लोकसेवा न्यूज

आरोग्य विषयक- लोकसेवा न्यूज.

आरोग्य विषयक – लोकसेवा न्यूज
शरीराची कोणतीही यंत्रणा बिघडली की लगेच आपल्याला काही लक्षणे जाणवू लागतात डोकेदुखी, पोट दुखी, डोकेदुखी, असे काही त्रास होऊ लागतात की बरेचदा डॉक्टर कडे जाऊन लगेचच औषध उपचार घेण्याचा वेळ कधी कधी आपल्याकडे नसतो की कीबहुना त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशावेळी काही एक्यूप्रेशर पॉईंट हे कामी येतात काही असे पॉईंट्स असतात जे दाबले की, काही सूक्ष्म पटकन कमी होतात. योग्य प्रेशर पॉईंट माहित असेल तर त्याचा परिणाम हा लगेच जाणवतो. आपल्या शरीरात वेगवेगळ्या वेदना शमवण्यासाठी वेग वेगळे ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत.
लंग मेरिडियन हा हातावरील आणखी एक प्रेशर पॉईंट आहे अंगठ्यावर हा प्रेशर पॉइंट आहे एकूण तीन पॉईंट असलेला असा लंग मेरिडियन आहे. अंगठ्याच्या सगळ्यात शेवटी एक असे तीन पॉईंट्स असतात ज्याला लंग मेरिडियन असे म्हणतात. एकाच बोटावर तीन पॉईंट्स असतात ते तुम्ही हळूहळू आणि मध्यम प्रेशर देऊन करू शकता.
लंग मेरिडियन ॲक्युप्रेशर पॉईंट हा फारच फायद्याचा असा प्रेशर पॉईंट आहे जर तुम्हाला सर्दी , खोकला घसा खवखवणे असा त्रास होत असेल तर हा प्रेशर पॉइंट तुमच्यासाठी फारच फायद्याचा ठेवतो.
………………………………….
डॉ. आर. व्ही . वाघमारे
ॲक्युप्रेशर तज्ञ

Exit mobile version