लोकसेवा न्यूज

ओम रेकी फॅमिली तर्फे ज्ञानदीप आध्यात्मिक गुरुकुल आळंदी (देवाची) यांना संगणक संच भेट

ओम रेकी फॅमिली तर्फे ज्ञानदीप आध्यात्मिक गुरुकुल आळंदी (देवाची) यांना संगणक संच भेट
पुणे प्रतिनिधी: ओम रेकी फॅमिली चे संस्थापक डॉ. स्वामी ओमानंद भारती यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानदीप अध्यात्मिक गुरुकुल आळंदी देवाची या संस्थेस ओम रेकी फॅमिली तर्फे संगणक संच भेट देण्यात आला.
यावेळी उपस्थित संस्थेचे संस्थापक डॉक्टर स्वामी ओमानंद भारती. ज्ञानदीप आध्यात्मिक गुरुकुल चे अध्यक्ष दिगंबर काष्टे आणि राहुल सांडभोर रमेश कवटकर मीका बाबा राहुल तिवारी स्वाती मॅडम. भक्ती मॅडम. डॉ बाळा वाघमारे उपस्थित होते

Exit mobile version