लोकसेवा न्यूज

कांद्याने भरलेला ट्रक पलटी; सुदैवाने जीवितहानी नाही

अक्कलकोट तालुक्यातील शिरसी–शिरवळ मार्गावर मध्यरात्री दोन ट्रकांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

(लोकसेवा न्यूज अक्कलकोट प्रतिनिधी — विठ्ठलराव वाघमारे)
“`

कांद्याने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी मदतकार्य करून वाहतूक पूर्ववत केली.

Exit mobile version