ओम रिकी फॅमिली तर्फे गरीब गरजू महिलांना साडी वाटप
पुणे प्रतिनिधी: ता.२० लोहगाव ओम रेकी फॅमिली तर्फे गरीब गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले . या उपक्रमाचे ओम रेकी फॅमिली चे विश्वस्त स्वामी ओमानंद भारती यांच्या लोहगाव ओम रेकी फॅमिली आश्रम येथे आयोजन केले होते.
यावेळी उपस्थित मीका बाबा, राहुल तिवारी, राहुल सांडभोर, पुनम मॅडम, कविता मॅडम, लीना मॅडम आणि संपूर्ण तिवारी फॅमिली आणि विदेशी पाहुणे उपस्थित होते .
