लोकसेवा न्यूज

अक्कलकोट येथे बुधवारी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जाहीर सभेचे आयोजन..

अक्कलकोट येथे बुधवारी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जाहीर सभेचे आयोजन….
अक्कलकोट (प्रतिनिधी)
२५०, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार. माननीय सिद्धाराम म्हेत्रे (माजी गृहराज्यमंत्री) यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खर्गे साहेब यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेचे आयोजन बुधवारी नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता कांदा बाजार अक्कलकोट येथे करण्यात आले आहे.
तरी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version