बोरगाव देशमुख येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी.

बोरगाव दे येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी .
यावेळी उपस्थित.
बोरगाव चे सरपंच सौ विद्या श्याम स्वामी. उपसरपंच अब्दुल पठाण. ग्रामपंचायत सदस्य. बाळकृष्ण बनसोडे. वीरभद्र स्वामी.सिद्धाराम कवडे. नितीन सुरवसे. पोलीस पाटील. अभिजीत पाटील. सचिन जिरगे. अमोक्षित घोडके. पैलवान गुंडाप्पा गावडे. नवाज पठाण. काशाप्पा कामशेट्टी. दत्ता घोडके. नीलकंठ जिरगे. व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *