भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा.सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष आ. सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थित केंद्रीय अर्थसंकल्प 2025 याबाबतची पत्रकार परिषद आज दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आली.

भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा.
सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष आ. सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थित केंद्रीय अर्थसंकल्प 2025 याबाबतची पत्रकार परिषद आज दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आली.

धाराशिव दि २३या पत्रकार परिषदेत सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष अक्कलकोट येथील आमदार मा. सचिन (दादा)कल्याणशेट्टी यांनी उपस्थित पत्रकारांना केंद्रीय अर्थसंकल्प बाबतीत सखोल माहीती दिली तसेच धाराशिव जिल्हा व विशेष करून महाराष्ट्र राज्याला काय काय तरतुदी आहेत याची माहीती दिली.या पत्रकार परिषदेस तुळजापूर विधानसभेचे आमदार मा. श्री राणाजगजितसिंहजी पाटील, भाजपा धाराशिव जिल्हाध्यक्ष मा. संताजीराव चालुक्य पाटील, माजी जिल्हाध्यक्ष सर्वश्री नितिन काळे,दत्तात्रय कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे,महिला मोर्चा धाराशिव जिल्हाध्यक्ष नंदाताई पुनगुडे,भाजपा जिल्हा महामंत्री श्री इंद्रजित देवकते,जिल्हा महामंत्री श्री रामचंद्र (विकास) कुलकर्णी, प्रदेश कार्यकारीणी सदस्य श्री प्रवीण पाठक,सोलापूर भाजप अनु जाती जिल्हा सरचिटणीस बलवान गोतसुर्वे,लोहार भाजपा तालुकाध्यक्ष श्री शिवशंकर हततरगे,वाशी भाजपा तालुकाध्यक्ष श्री राजगुरु कूकडे,धाराशिव ग्रामीण तालुकाध्यक्ष श्री राजाभाऊ पाटील,भाजपा जिल्हा चिटणीस राणी राठोड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *