लोकसेवा न्यूज

साई सिद्ध योग फाउंडेशन तर्फे आदर्श योग शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न,

साई सिद्ध योग फाउंडेशन तर्फे आदर्श योग शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न,
पुणे प्रतिनिधी, साई सिद्ध योग फाउंडेशन तर्फे लोणावळा आनंद कुंज रिसॉर्ट येथे दोन दिवसीय आदर्श योग शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला,

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योग गुरु डॉ. धनंजय जगताप सर
यांनी सर्व योग शिक्षकांना मार्गदर्शन केलं. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुजय एन के यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले,
यावेळी सर्व योग शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांचे संस्थांना अवॉर्ड देण्यात आला,
यावेळी उपस्थित योगाचार्य डॉ. धनंजय जगताप सर, डॉ. सुजय एन के, डॉ जयदीप सर, डॉ बाळा वाघमारे, डॉ उर्वशी अग्रवाल, डॉ भाग्यश्री वैद्य डॉ वैष्णवी, डॉ मोहिनी कुलकर्णी, डॉ तेजश्री मॅडम, योग शिक्षक मा ज्ञानेश्वरी जगताप, रेणुका महाजन,लीना मॅडम, अंजली मॅडम, अस्मिता मॅडम, मेघा टिळेकर, अश्विनी फालके, वंदना दाभाडे, साई गायकवाड, पंकज अहिरे सर, श्रेयश, किशोर थोरात, राजेंद्र गायकवाड, रेखा गायकवाड, पद्मा मॅडम, गीतांजली मॅडम, सिद्धार्थ सर, धर्मेश सर, उपस्थित होते

Exit mobile version