लोकसेवा न्यूज

*भीमा कोरेगाव येथे अभिवादन केल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची खास कविता

भीमा कोरेगाव येथे अभिवादन केल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची खास कविता

भीमा कोरेगावची ऐकल्यानंतर शौर्यगाथा उंच होतो आमचा माथा.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता, जो बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करेल त्याला घालू आम्ही लाथा, कोरेगाव स्तंभाला मी सलाम करतो जाता जाता.

——— केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
राष्ट्रीय अध्यक्ष
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

Exit mobile version